मुख्यमंत्र्यांनी ST ड्रायव्हरच्या सीटवर बसून पंढरपूरला जाऊन दाखवावं, कर्मचारी बांधवांच्या व्यथा तुम्हाला समजतील-नितेश राणें

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली, आणि एसटी ड्रायव्हरच्या व्यथा जाणत मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.

Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप (MSRTC Strike) अद्यापही कायम आहे. सरकारी पातळीवरुन अनेक प्रयत्न करुनही संपावर तोडगा निघाला नाही. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली, आणि एसटी ड्रायव्हरच्या व्यथा जाणत मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)