मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांना वाहिली श्रद्धांजली

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांना ताज हॉटेलमधील 26/11 बळींच्या स्मारक संग्रहालयात श्रद्धांजली वाहिली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now