Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तवला अंदाज

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यात पावसाला कालपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने दर्शविला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement