Mumbai Unlock: 28 जूनपर्यंत मुंबई अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात- BMC
28 जूनपर्यंत मुंबई अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असणार आहे.
राज्यात 7 जूनपासून अनलॉक प्रक्रीयेला सुरुवात झाली असून पाच टप्प्यात अनलॉक सुरु आहे. 28 जूनपर्यंत मुंबई अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असणार आहे.