Bhim Jayanti 2022 Chaityabhoomi Live Streaming: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) 131 वी जयंती आहे.

Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)

महामानव डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) 131 वी जयंती आहे. दोन वर्षांनंतर आज पुन्हा चैत्यभूमीवर भीम अनुयायी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष येणार आहेत. आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन,पर्यावरण मंत्री   आदित्य ठाकरे देखील हजर होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement