Bandra Mahim Fire: वांद्रे-माहिम परिसरात भीषण आग, पहा अंगावर काटा आणणार व्हिडीओ

माहिम-वांद्रे रेक्लमेशनच्या खाडीलगतच्या भागात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

वांद्रे माहिम परिसरात भीषण आग लागली असुन परिसरात धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहे. ही आग कशामुळे लागली या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसुन घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या  दाखल झाल्या असुन आग विझवण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)