Anil Deshmukh: तुरुंगात अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येत असलेल्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात सध्या अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत तरी त्यांची प्रकृती बघता जेल प्रशासनाकडून त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) अचानक चक्कर येऊन पडले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात (J J Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करण्यात येत असलेल्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात सध्या अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत तरी त्यांची प्रकृती बघता जेल प्रशासनाकडून त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement