Mumbai: धारावीतील गारमेंट युनिटला आग लागून एक महिला जखमी

बुधवारी मुंबईतील धारावी झोपडपट्टी वसाहतीमधील काही गारमेंट युनिटला लागलेल्या आगीत एक महिला जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

Aurangabad Fire (PC - File Image)

बुधवारी मुंबईतील धारावी झोपडपट्टी वसाहतीमधील काही गारमेंट युनिटला लागलेल्या आगीत एक महिला जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. अशोक मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या किमान चार ते पाच गारमेंट युनिटला दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ही लेव्हल 1 ची आग आहे आणि आतापर्यंत उपलब्ध असलेल्या अपडेट्सनुसार एक महिला जखमी झाली आहे, असे ते म्हणाले.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement