Nagpur: हनुमान जयंती निमित्त राम नगर मंदिराची विविध फळांनी केलेली सुंदर सजावट, पाहा व्हिडीओ

देशभरात हनुमान जयंती साजरी होत आहे. यानिमित्त नागपूर येथील राम नगर चौकातील बाल हनुमान मंदिर विविध फळांनी सजवण्यात आले आहे. ज्यामध्ये तुम्ही केळी, आंबा, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे पाहू शकता. हे रामनगरचे प्रसिद्ध मंदिर आहे, पाहा व्हिडीओ

Nagpur

Nagpur: देशभरात हनुमान जयंती साजरी होत आहे. यानिमित्त नागपूर येथील राम नगर चौकातील बाल हनुमान मंदिर विविध फळांनी सजवण्यात आले आहे. ज्यामध्ये तुम्ही केळी, आंबा, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे पाहू शकता. हे रामनगरचे प्रसिद्ध मंदिर आहे. जिथे दररोज भाविकांची गर्दी असते. हनुमान जयंतीनिमित्त येथे सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून येत होती. मंदिराच्या आतील मूर्तीजवळ फळांचीही सुंदर सजावट करण्यात आली आहे. हा व्हिडिओ अभिजीत सिंह चंदेलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement