Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिन(Maharashtra Day 2024)निमित्त आज बुधवारी शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार असून, उद्या गुरुवारी सर्वसामान्य व्यवहार सुरू होतील. 20 मे रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक निमित्त शेअर बाजार पुन्हा बंद राहिल. मंगळवारी, शेअर मार्केटचा इंडेस्क किरकोळ स्थिरावला होता. (हेही वाचा :NSE, BSE to remain closed: मे महिन्यात कोणत्या दिवशी NSE, BSE राहणार बंद, जाणून घ्या, अधिक माहिती)
Stock Market Holiday on Maharashtra Day 2024: Stock Exchanges Shut Today on Account of Maharashtra Din#StockMarket #StockMarketHoliday #MaharashtraDay2024 #StockExchanges https://t.co/N7Q46Iybw1
— LatestLY (@latestly) May 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)