Sarojini Naidu Death Anniversary: सरोजिनी नायडू यांच्या 95 वर्ष जुना भाषणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहा

सरोजिनी नायडू, "भारताच्या नाइटिंगेल", अशाच एक स्वातंत्र्यसैनिक आणि कवयित्री होत्या ज्यांनी देशाला ब्रिटीशांपासून मुक्त करण्यासाठी कार्य करताना सामाजिक रूढी सुधारण्यासाठी कार्य केले. सरोजिनी नायडू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ 95 वर्ष जुना आहे. पाहा व्हिडीओ

Sarojini Naidu. (Photo Credit: Getty Images)

Sarojini Naidu Death Anniversary: भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय महिलांनी ठसा उमटवला आणि चळवळीत आपली भूमिका मजबूत केली. सरोजिनी नायडू, "भारताच्या नाइटिंगेल", अशाच एक स्वातंत्र्यसैनिक आणि कवयित्री होत्या ज्यांनी देशाला ब्रिटीशांपासून मुक्त करण्यासाठी कार्य करताना सामाजिक रूढी सुधारण्यासाठी कार्य केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आणि राज्याच्या (संयुक्त प्रांत) राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांनी इतिहास घडवला. आज  सरोजिनी नायडू यांच्या पुण्यतिथी निमित्त एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ 95 वर्ष जुना आहे. 

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now