Rajasthan Weather Update: राजस्थानच्या बाडमेरमध्ये पावसाची शक्यता, अनेक भागात ढगाळ वातावरण
राजस्थानमधील बारमेरमधील कागौ गावात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हवामान खात्यानुसार, पूर्व राजस्थानच्या काही भागात पुढील ४-५ दिवस मान्सून सक्रिय राहील.
Rajasthan Weather Update: राजस्थानमधील बारमेरमधील कागौ गावात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हवामान खात्यानुसार, पूर्व राजस्थानच्या काही भागात पुढील ४-५ दिवस मान्सून सक्रिय राहील. IMD ने काल म्हणजेच 16 जुलै रोजी 21 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पाली, जोधपूर, जालोर, जैसलमेर, बारमेर, उदयपूर, टोंक, सिरोही, सवाई माधोपूर, राजसमंद, प्रतापगढ, कोटा, करौली, झालावाड, डुंगरपूर, चित्तोडगड, बुंदी, भीलवाडा, बारन, बांसवाडा आणि अजमेर यांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)