Assam PM Modi Roadshow Video: PM नरेंद्र मोदी यांचा आसामच्या गुवाहाटीत दौरा, मुख्यमंत्रीसह भव्य रोड शोमध्ये सामील

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला.

PM Narendra Modi PC ANI

Assam PM Modi Roadshow Video: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. एएनआयने या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आज गुवाहाटीमध्ये 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही हे देखील उपस्थित आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement