Wayanad Landslide: वायनाडच्या रहिवाशांकडून भारतीय सैन्य दलाला भावूक निरोप
या बचावकार्यानंतर शोध, बचाव आणि जीर्णोद्धार मोहिमेनंतर वायनाडमधून बाहेर पडताना रहिवाशांनी श्वान पथकासह भारतीय सैन्य दलाला निरोप दिला.
वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण प्रदेश हादरला आहे. भूस्खलनात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Wayanad Landslide Death)आहे. गेल्या चार दिवसांत राबवलेल्या बचावकार्यात 358 मृत्यू नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला बचाव कार्यात मदत करण्यासाठी रडार पाठवण्याची विनंती केली होती. या बचावकार्यानंतर शोध, बचाव आणि जीर्णोद्धार मोहिमेनंतर वायनाडमधून बाहेर पडताना रहिवाशांनी श्वान पथकासह भारतीय सैन्य दलाला निरोप दिला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement