Shri Ram Janmabhoomi Mandir: श्री रामजन्मभूमी मंदिराचे भव्य सिंहद्वार आणि नृत्य मंडपाचे काम पुर्ण
श्री रामजन्मभूमी मंदिराचे भव्य सिंहद्वार आणि नृत्य मंडपाचे काम पुर्ण झाले असून त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
अयोध्येतील सरयूच्या काठावर बांधलेले आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालय आणि आर्ट गॅलरी हे रामनगरीतील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. सरयूच्या काठावर बांधलेल्या आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालय आणि आर्ट गॅलरीचे संचालन, व्यवस्थापन आणि देखभाल करण्याची जबाबदारी आता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे असेल. सोमवारी, सांस्कृतिक विभाग आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. श्री रामजन्मभूमी मंदिराचे भव्य सिंहद्वार आणि नृत्य मंडपाचे काम पुर्ण झाले असून त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
पाहा फोटो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)