Assembly Election Results 2021: मिरवणूका थांबवण्यासाठी त्वरीत कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
पश्चिम बंगाल निवडणुकीत TMC ला बहुमताकडे वाटचाल होताच समर्थकांनी गर्दी करत जल्लोष केला. अशा घटना निवडणुकांचे निकाल असलेल्या इतर राज्यांमधूनही समोर आल्या आहेत.
पश्चिम बंगाल निवडणुकीत TMC ला बहुमताकडे वाटचाल होताच समर्थकांनी गर्दी करत जल्लोष केला. अशा घटना निवडणुकांचे निकाल असलेल्या इतर राज्यांमधूनही समोर आल्या आहेत. त्यानंतर मिरवणूका थांबवण्यासाठी संबंधित राज्याच्या मुख्य सचिवांना त्वरीत कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.
Respective State Chief Secretaries have been asked to take immediate action to stop such gatherings: Election Commission of India to ANI pic.twitter.com/eYeo1T1X6Z
— ANI (@ANI) May 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2021 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

