राजस्थान मध्ये 16 ते 30 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू

राजस्थान मध्ये 16 ते 30 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Night Curfew (Photo Credits: ANI/Twitter)

राजस्थान मध्ये वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता राज्यात 16 ते 30 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement