PM Narendra Modi In Kerala: पंतप्रधान मोदींकडून भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी
या दुर्घटनेत 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.
तील काही गावांमध्ये 30 जुलै रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेत 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. त्यानंतर ते नागरिकांच्या पूर्नवसनासंदर्भातील परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत.
पाहा पोस्ट -