PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं, पहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्यानाच्या आत बांधलेल्या एका विशेष प्लॅटफॉर्मवरून तीन बॉक्स उघडतील आणि आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडण्यात आले आहे.

नामिबियातून (Namibia) 8 चित्ते मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते आज उद्यानाच्या आत बांधलेल्या एका विशेष प्लॅटफॉर्मवरून (Platform) तीन बॉक्स (Box) उघडतील आणि आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडण्यात आले आहे. तसेच खुद्द पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या चित्त्यांचे छायाचित्र टीपले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement