PM Modi Paid Tribute To Late Sushil Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे दिवंगत नेते सुशील मोदी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
72 वर्षीय सुशील मोदी कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नुकतेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदींनी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सुशील मोदींना श्रद्धांजली वाहिली. बिहारच्या राजकारणातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा सुशील मोदी यांचे निधन झाले आहे. 72 वर्षीय सुशील मोदी कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पाहा व्हिडिओ -
VIDEO | PM Modi (@narendramodi) pays tributes to former Bihar Deputy CM and BJP leader Sushil Kumar Modi at his residence in Patna.
Sushil Modi, 72, who was suffering from cancer, had passed away last week. pic.twitter.com/bD7pwLPAmz
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 11:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

