Narayanan Vaghul Dies: ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन
नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं.
बँकर आणि ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचं वयाच्या 88 व्या वर्षी आज (18 मे) निधन झालं आहे. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement