Milk Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका! Mother Dairy दुधाच्या किमतीत दरवाढ
दुध ब्राण्ड मदर डेअरच्या दुधारच्या किमतीत प्रती लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस माणसाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. तेल, डाळ, भाजी दरवाढीनंतर आता दुधाच्या किमती वाढ करण्यात आली असुन नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तरी सुप्रसिध्द दुध ब्राण्ड मदर डेअरच्या दुधारच्या किमतीत प्रती लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तरी किमतीतील हा बदल गाईचे दुध किंवा मिल्क व्हेरिऐंटच्या किमतीवर लागू नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)