Monkey Inside Parliament Video: संसदेच्या आवारात घुसले माकड, व खासदारांसाठी राखीव असलेल्या लॉबीमध्ये फिरत होते
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शुक्रवारी दुपारी एक वानर अनपेक्षितपणे संसदेच्या संकुलात दिसल्याने खळबळ उडाली.
Monkey Inside Parliament Video: केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शुक्रवारी दुपारी एक वानर अनपेक्षितपणे संसदेच्या संकुलात दिसल्याने खळबळ उडाली.मायक्रोब्लॉगिंग साइट X वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खासदारांसाठी राखीव असलेल्या लॉबीमध्ये माकड खुर्चीवर बसलेले दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.हेही वाचा: Monkey Menace in Mathura: उत्तर प्रदेशमध्ये माकडांचा हौदोस; 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)