Mayawati Re-Elected BSP President: बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मायावती यांची पुन्हा एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 18 सप्टेंबर 2003 पासून त्यांची सतत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.

मायावती (Photo Credits: PTI)

मंगळवारी झालेल्या या बैठकीत अनेक राज्यांची जबाबदारी राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामध्ये यूपी, एमपी, दिल्लीसह निवडणूक राज्य हरियाणाच्या नावांचा समावेश आहे. आकाश निवडणुकीच्या राज्यांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळणार असून संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement