Mann Ki Baat Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या 'मन की बात' चे येथे पहा लाइव्ह प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या 82 व्या 'मन की बात' मधून देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या 82 व्या 'मन की बात' मधून देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. मोदी यांची मन की बात ही प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी असते. या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून ही सल्ले मागितले जातात. याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला येथे पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement