Mann Ki Baat 27 June 2021, Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे लाईव्ह येथे ऐका

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आपल्या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असतात. आज 27 जून रोजीचा कार्यक्रम तुम्ही येथे लाईव्ह ऐकू शकता.

File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमातून आज सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. युट्युब, फेसबुक या विविध माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह ऐकता येईल. येथे ऐका लाईव्ह...

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement