Maharashtra Rain Update: राज्यात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

प.बंगाल परिसरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 48 तासात कमी होण्याची शक्यता आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

प.बंगाल परिसरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 48 तासात कमी होण्याची शक्यता आहे. ते प-उ/प दिशेने उ ओडीशा, उ छत्तीसगड व उ मध्य प्रदेशकडे पुढच्या 3 दिवसात सरकणार आहे. त्यामुळे 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होणार आहे. 25 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात परत एक नवीन सिस्टिम निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement