Madgaon Express Trailer: 'मडगाव एक्सप्रेस'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, दिव्येंदू, प्रतीक, अविनाश आणि नोरा फतेही दिसणार मुख्य भुमिकेत
चित्रपटात दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी या तीन बालपणीच्या मित्रांच्या भूमिका आहेत,
लोकप्रिय कलाकारांची फौज असलेल्या 'मडगाव एक्स्प्रेस' या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटात दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी या तीन बालपणीच्या मित्रांच्या भूमिका आहेत, जे शेवटी गोव्याच्या त्यांच्या स्वप्नातील सहलीला निघाले. ट्रेलरमध्ये त्यांची मजा, चुका आणि कॉमेडी अनुभवण्यासारखी आहे. नोरा फतेहीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे
पाहा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)