Surat शहरात फिल्मी स्टाईल अपघात, मद्यधुंद चालकाचा धडक दिलेल्या व्यक्तीसह 2 किलोमिटर कार प्रवास

ही घटना पोल रोडवर दोन कारमध्ये घडली. कार चालकाने मद्यप्राशन केले होते. ज्याची त्याने पोलिसांकडे कबूलीही दिली आहे. अपघात घडल्यानंततर मद्यधुंद कार चालकाने दुसऱ्या एका कार चालकाला धडक दिली आणि त्याला बोनेटवर बसवून सुमारे दोन किलोमीटर प्रवास केला. या धराराची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सुरतमध्ये सोमवारी रात्री उशीरा एक फिल्मी स्टाईल अपघात घडला. ही घटना पोल रोडवर दोन कारमध्ये घडली. कार चालकाने मद्यप्राशन केले होते. ज्याची त्याने पोलिसांकडे कबूलीही दिली आहे. अपघात घडल्यानंततर मद्यधुंद कार चालकाने दुसऱ्या एका कार चालकाला धडक दिली आणि त्याला बोनेटवर बसवून सुमारे दोन किलोमीटर प्रवास केला. या धराराची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)