Eid Al-Adha Mubarak: राष्ट्रपती Ramnath Kovind ते Rahul Gandhi राजकीय नेत्यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना बकरीद च्या शुभेच्छा; पहा ट्वीट्स
त्याचं औचित्य साधत सोशल मीडियात सामान्य नेटकर्यांसोबत राजकीय मंडळींनी देखील आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज बकरीद निमित्त राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडीयात ट्वीटरच्या माध्यमातून Eid Al-Adha Mubarak म्हणत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राहुल गांधी
रोहित पवार
नाना पटोले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)