Delhi Metro Update: DMRCचा निर्णय, सोमवार ते शुक्रवार 25 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त मेट्रो ट्रेन धावणार - जाणून घ्या कारण

25 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांना मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करता येईल.

देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी डीएमआरसीने सोमवार ते शुक्रवार 25 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांना मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करता येईल.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement