Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम मधील Valiyathura गावात किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तेथील एका स्थानिक महिलेने सांगितले की, मोठ्या लाटांमुळे माझे अर्धे घर उद्धवस्त झाले आहे. घर पूर्णपणे वाहून जावू नये म्हणून मी मोठे दगड आणून ठेवत आहे.
#CycloneTauktae: Several houses damaged/destroyed in Valiyathura, a coastal village in Kerala's Thiruvananthapuram
"My house has been half-destroyed by strong tides. I am carrying heavy stones one by one to protect my house from being washed away by tides," says a local woman. pic.twitter.com/PnVORgUPSk
— ANI (@ANI) May 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)