Lok Sabha Election 2024: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रायबरेली येथील झारखंडेश्वर मंदिरात केली प्रार्थना
या निवडणूकीसाठी प्रचाराची सुरुवात ही प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेसचा हा पंरपंरागत मतदार संघ असून ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रायबरेली येथील झारखंडेश्वर मंदिरात प्रार्थना केली. रायबरेली मतदारसंघातून यंदा काँग्रेस नेते राहुल गांधी हे निवडणूक लढवणार आहे. या निवडणूकीसाठी प्रचाराची सुरुवात ही प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेसचा हा पंरपंरागत मतदार संघ असून ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे.
पाहा पोस्ट -
Uttar Pradesh: Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra offered prayers at Jharkhandeshwar temple in Raebareli
(Source: Priyanka Gandhi Vadra's office) pic.twitter.com/VFW7J27tI3
— ANI (@ANI) May 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 07:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

