Bomb At Patna Airport: बिहारच्या पटना विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन, Bomb Squad कडून तपास सुरु

बॉम्बशोधक पथक विमानतळ परिसरात दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास हा सुरु आहे.

Patna Airport

बिहारच्या पटना विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन कॉल आल्यानंतर बॉम्बशोधक पथक विमानतळ परिसरात दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास हा सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी या संदर्भात अर्लट दिला असून विमानतळ परिसराची झाडाझडती घेण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement