Karnataka Building Collapse Video: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये बांधकामाधीन इमारत कोसळली, दोन कामगार अडकल्याची भीती

बांधकामाधीन इमारत कोसळल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. रेस्क्यू टीम बचाव कार्यात गुंतल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. सध्या घटनास्थळी बचाव पथक हजर असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकामाधीन इमारत कोसळल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. रेस्क्यू टीम बचाव कार्यात गुंतल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement