CSK कर्णधार एमएस धोनीने वृद्ध फॅनसोबत काढला फोटो, वृद्धाचा आनंद पाहून व्हाल चकित
इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी सध्या एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. धोनीचा वृद्ध महिलेसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
MS Dhoni Shares Heartwarming Moment With Senior Fan: इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी सध्या एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. धोनीचा वृद्ध महिलेसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. महेंद्र सिंग धोनी खेळण्यासाठी जाण्यापूर्वी वृद्ध फॅन सोबत फोटो क्लिक करत असल्याचे दिसून येतो. तिला कॅप्टन कूल बघायला मिळाले आणि त्याच्यासोबत एक फोटोही क्लिक करायला मिळाला म्हणून सीनियर फॅन खूपआनंदी होते. CSK आयपीएल 2024 चा त्यांचा पहिला सामना RCB विरुद्ध खेळणार आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement