Haryana Road Accident: जिंदमध्ये भीषण अपघात! गोगा मेडी धामला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकने दिली धडक, 7 जण ठार, 8 जखमी
हरियाणाच्या जिंदमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. गोगा मेडी धामकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला एका ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नरवाना येथील हिसार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
Haryana Road Accident: हरियाणाच्या जिंदमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. गोगा मेडी धामकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला एका ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नरवाना येथील हिसार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. हे देखील वाचा: Ragging in Bengaluru: खासगी कॉलेजच्या बीबीए एव्हिएशनच्या ज्युनिअर विद्यार्थ्यीची रॅगिंग, तीन सिनिअर्सवर कारवाई
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)