NET Exams: UGC NET परीक्षा पुढे ढकल्याचा दावा खोटा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून स्पष्टीकरण
UGC NET परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणेचं होणार आहे अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी UGC NET परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचं एक पत्रक सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसलं. या पत्रकात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) UGC NET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असं नमूद करण्यात आलं होत. पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नावाने हे फेक (Fake) नोटीस प्रसारित केला असल्या स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तरी UGC NET परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणेचं होणार आहे अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)