उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर; बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग दरड कोसळल्याने बंद

बुधवारी हवामान खात्याने उत्तराखंडच्या कुमाऊं विभागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या पावसाने जोर पकडला असून पावसाची संततधार सुरू आहे. आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बुधवारी हवामान खात्याने उत्तराखंडच्या कुमाऊं विभागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.  बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग पागलनाळ्याजवळ ढिगाऱ्यांमुळे बंद करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)