Andhra Pradesh Accident: विजयवाडा-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर बोंथापाडूजवळ कारचा अपघात, तिघांचा मृत्यू
विजयवाडा-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर बोंथापाडूजवळ कार ट्रॅक्टरला धडकली.या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पाहा व्हिडीओ
Andhra Pradesh Accident: विजयवाडा-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर बोंथापाडूजवळ कार ट्रॅक्टरला धडकली.या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण लग्नातून परतत होते. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement