Andhra Pradesh: बालविवाहाच्या दुष्ट प्रथेचा बळी होण्यापासून वाचलेली मुलगी इंटरमिजिएटमध्ये अव्वल

बालविवाहाच्या दुष्ट प्रथेपासून सुटका झालेल्या एका विद्यार्थिनीने सर्व अडथळे झुगारून आंध्र प्रदेशमधील इंटरमिजिएट बोर्डाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरमिजिएट बोर्डाचे सचिव सौरव गौर यांनी शनिवारी सांगितले की, कर्नूल जिल्ह्यातील जी निर्मला या विद्यार्थिनीने 440 पैकी 421 गुण मिळवले आहेत आणि तीने टॉप केले आहे.

Andhra Pradesh: बालविवाहाच्या दुष्ट प्रथेचा बळी होण्यापासून वाचलेली मुलगी इंटरमिजिएटमध्ये अव्वल
Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Andhra Pradesh: बालविवाहाच्या दुष्ट प्रथेपासून सुटका झालेल्या एका विद्यार्थिनीने सर्व अडथळे झुगारून आंध्र प्रदेशमधील इंटरमिजिएट बोर्डाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरमिजिएट बोर्डाचे सचिव सौरव गौर यांनी शनिवारी सांगितले की, कर्नूल जिल्ह्यातील जी निर्मला या विद्यार्थिनीने 440 पैकी 421 गुण मिळवले आहेत आणि तीने टॉप केले  आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, " तिला कुटुंबाने बालविवाह करण्यास भाग पाडले होते.," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

निर्मलाला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व्हायचे आहे आणि बालविवाहाची वाईट प्रथा संपवण्याच्या दिशेने काम करायचे आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2024 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).