Jammu Kashmir Update: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये शोध मोहिमेत 11 ग्रेनेड आणि 11 यूबीजीएल पोलिसांकडून जप्त

Jammu Kashmir

भारतीय लष्कर, सीआरपीएफ, एसएसबी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत बारामुल्लाच्या झंडफरन शेरी गावात शोध मोहिमे दरम्यान 11 ग्रेनेड आणि 11 यूबीजीएल जप्त केले आहेत. अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement