Big Boss Marathi Update: बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच होणार वाइल्ड कार्ड एंन्ट्री, खेळाडूबाबत प्रेक्षकांना लागली उत्सुकता

बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. आता या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एक वाइल्ड कार्ड एंन्ट्री होणार आहे. आता हा खेळाडू कोण असणार आहे याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi 3 | (Photo Credit: Twitter)

बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. आता या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एक वाइल्ड कार्ड एंन्ट्री होणार आहे. आता हा खेळाडू कोण असणार आहे याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement