Viral: ‘झूम जो पठान’ वर डान्स करतानाचा चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल, हुबेहूब दिसतो शाहरुख खानसारखा, पाहा व्हिडीओ

शाहरुख खानचा हिट ट्रॅक झूम जो पठाणवर डान्स करतानाचा एका चाहत्याचा व्हिडिओ समोर आला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, शाहरुखचा चाहता हुबेहूब त्याच्या सारखा दिसतो, पाहा व्हिडीओ

SRK look alike dances on jhoome jo pathan

Viral: पठाण चित्रपटाचे दुसरे गाणे, "झूम जो पठाण", 22 डिसेंबर 2022 रोजी रिलीज झाले. लोक या गाण्यावर विविध व्हिडिओ शेअर करत आहेत. गाण्याच्या हुक स्टेप्स रिक्रिएट करण्यापासून ते सुंदर सादरीकरण करून अनेक जण व्हिडीओ बनवत आहेत. आता, शाहरुख खानचा हिट ट्रॅक झूम जो पठाणवर डान्स करतानाचा एका चाहत्याचा  व्हिडिओ समोर आला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Ibrahim qadri (@ibrahim__qadri)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)