Rakul Preet Singh Health Update: रकुल प्रीत सिंगला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्यायामा करतांना झाली होती दुखापत

'दे दे प्यार दे 2' या चित्रपटाच्या तयारीत असलेल्या रकुल प्रीत सिंगला नुकतीच मोठी दुखापत झाली आहे. तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री अनेकदा तिच्या वर्कआउट सेशनचे व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीला पाठीला दुखापत झाली. बुधवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रकुल प्रीत सिंगने खुलासा केला की वर्कआउट सत्रादरम्यान तिने जास्त मेहनत केली आणि तिच्या पाठीला दुखापत झाली.

Rakul Preet Singh

Rakul Preet Singh Health Update: 'दे दे प्यार दे 2' या चित्रपटाच्या तयारीत असलेल्या रकुल प्रीत सिंगला नुकतीच मोठी दुखापत झाली आहे. तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री अनेकदा तिच्या वर्कआउट सेशनचे व्हिडीओ  शेअर करत असते.  मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीला पाठीला दुखापत झाली. बुधवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर  रकुल प्रीत सिंगने खुलासा केला की वर्कआउट सत्रादरम्यान तिने जास्त मेहनत केली आणि तिच्या पाठीला दुखापत झाली. तिने हे देखील शेअर केले की, ती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अंथरुणावरच आहे. सूत्रांनी सांगितले की, बेल्ट न लावता 80 किलोचे डेडलिफ्ट करताना रकुल प्रीत जखमी झाली होती. दुखापत असूनही, त्याने आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी तिने तिचे काम सुरु ठेवले आहे. ताज्या अपडेटनुसार, रकुल प्रीत सिंगला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून डॉक्टरांनी तिला पुढील काही आठवडे घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हे देखील वाचा: Tamannaah Bhatia ईडीच्या रडारवर, महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात अडचणी वाढल्या

रकुल प्रीत सिंगचे हेल्थ अपडेट, येथे जाणून घ्या 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement