Srikanth Box Office Collection Week 3: राजकुमार राव(Rajkummar Rao) स्टारर 'श्रीकांत' ने तिसऱ्या वीकेंडमध्येही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. आता चित्रपट 40 कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 1.18 कोटी रुपये, शनिवारी 2.15 कोटी रुपये आणि रविवारी 2.27 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने आच्चापर्यंत 37.62 कोटींची कमाई केली. येत्या आठवड्यात हा चित्रपट ४० कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे.(Srikanth Box Office Collection Week One: राजकुमार राव स्टारर श्रीकांतने पहिल्या आठवड्यात केली चमकदार कामगिरी, पाहा पोस्ट )

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)