De Dhakka 2: 'दे धक्का 2'च्या गरगर भिंगरी गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती, पहा व्हिडीओ

दे धक्का 2 या सिनेमातील 'गरगर भिंगरी' (Gar Gar Bhingari) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

De Dhakka 2 | (Photo Credit - Insta)

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि सुदेश मांजरेकर (Sudesh Manjrekar) दिग्दर्शित "दे धक्का 2" (De Dhakka 2) येत्या पाच ऑगस्टला (August) मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दे धक्का हा मराठी सिनेमातील (Marathi Movie) एक बहूर्चीत सिनेमा असुन या सिनेमेच्या सिक्वल संबंधी मराठी प्रेक्षकांना (Marathi Audience) मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील 'देह पेटू दे' (Deh Petu De) हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असुन आता त्या पाठोपाठ 'गरगर भिंगरी' (Gar Gar Bhingari) हे दुसरं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  या गाण्यात दस्तुरखुद्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची झलक दिसणार असुन या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement