Mumbai AC Local: एसी लोकलच्या सेवेवर मराठी अभिनेत्री नाराज; सोशल मिडीयावर लिहली संतप्त पोस्ट
एसी लोकलमुळे साध्या लोकलचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
एसी लोकलमुळे साध्या लोकलचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तर एसी लोकलचं तिकीट काढूनही साध्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जातात. अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिने या सगळ्या प्रकरावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. अक्षताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं. असे तिनं म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement