Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा
मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाली आहे.
मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाली आहे. ब्रीच कँन्डी रुग्णालाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी मीडियाला माहिती देत असे म्हटले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचे वेंटिलेटर सपोर्टवर हटवण्यात आले आहे. तर सध्या त्या आयसीयूच्या निगराणीखाली आहेत.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement