Kazan Khan Dies: लोकप्रिय अभिनेता कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; CID Moosa, Mayamohini चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या खास भूमिका
मुख्यत्वे विरोधी भूमिका साकारून खान यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत लक्षणीय ठसा उमटवला होता.
अभिनेता कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निर्मिती नियंत्रक आणि निर्माते एनएम बदुशा यांनी याबाबत माहिती दिली. गंधर्वम, सीआयडी मूसा, द किंग, वर्णपाकिट्टू, ड्रीम्स यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्यत्वे विरोधी भूमिका साकारून खान यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत लक्षणीय ठसा उमटवला होता. कझान खान यांनी अनेक तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेता साहिल खानविरोधात मुंबईत FIR दाखल; काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement